कार्यालयातून सभासदांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व माहिती
कार्यालयातून सभासदांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व माहिती
- 1) स्टॉक रजिस्टर
- 2) प्रिंसिपल सर्टिफिकीट
- 3) परवाना व कृषिविषयक मार्गदर्शन
- 4) बियाणे किटकनाशके रासायनिक खते नवीन परवाना व नुतनीकरण, प्रो.प्रा. बदल, जागेत बदल, गोडावून समावेश, जादा उगमप्रमाणपत्र मंजुरी तसेच शासकीय फी माहिती
- 5) गोडावून बाबत माहिती
- 6) बियाणे किटकनाशके रासयनिक खते कायदे विषयक थोडक्यात माहिती
- 7) नाशिक जिल्ह्यातील कृषिविभागाचे पत्ते व फोन
- 8) नाशिक जिल्ह्यातील बियाणे, किटकनाशके, रा.खते मुख्य वितरकाच्या दुकानाचे नाव, पत्ता, मो.नं.
- 9) उत्पादक कंपन्याचे नविन प्रॉडक्ट आल्यास त्यांची माहिती द्यावी
- 10) तालुका निहाय पिकनिहाय क्षेत्र
- 11) मागील तीन वर्षाचा पाऊस
- 12) शासनाचे महत्वाचे निर्णय व परिपत्रक